|| श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर, नेवासा ||
नोंदणी क्र. - ए - १३२ | संपर्क क्र. - 7040920921
ईमेल - dnyaneshwarmaulinewasa@gmail.com
मुखपृष्ठ
संस्थान
सुविधा
उत्सव
उपक्रम
दिनचर्या
मंदिरे
व्यवस्थापन
चलचित्रे
देणगी
|| पसायदान ||
आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गाव, बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमे जे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी, भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये, दृष्टादृष्टविजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो, येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||
Home
|
About Us
|
Facilites
|
Festivals
|
Daily Routine
|
Temples
|
Management
|
Contact Us
Donations
|
Cancellation Policy
|
Refund Policy
|
Privacy Policy
www.dnyaneshwarmaulinewasa.org