|| श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर, नेवासा ||
नोंदणी क्र. - ए - १३२ | संपर्क क्र. - 7040920921
ईमेल - dnyaneshwarmaulinewasa@gmail.com
 
 
 
|| श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर - दिनचर्या ||
अनु. क्र. वेळ दिनचर्या  
1 पहाटे ४.०० ते ६.०० महापूजा व आरती -
2 सकाळी ११:०० नैवद्य -
3 सायंकाळी ५:०० ते ७:०० हरीपाठ व आरती, गीता पाठ -
4 रात्री ७:०० ते ९:०० हरी कीर्तन (प्रत्येक वद्य एकादशीस) -
5 रात्री १०:०० ते पहाटे ४:०० हरिजागर (प्रत्येक वद्य एकादशीस) -
www.dnyaneshwarmaulinewasa.org